मनसे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात उतरणार - मनसे जिल्हाध्यक्ष रोडे आदित्य भाके शर्यतीत राजुरा : राजुरा नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रियेला अवघे दोन महिने शिल्लक असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे यंदा नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्ग…
Read moreआमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाम भूमिका.... विदर्भ मिनरल्स कंपनीने 103 प्रकल्पग्रस्तांना तात्काळ स्थायी नोकरी देण्याचे आ. मुनगंटीवार यांचे निर्देश चंद्रपूर, दि. 16 - स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आणि अमान्य असल्याचे सांगत, विदर्भ मि…
Read moreआमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उमरी पोतदारमध्ये आरोग्य सेवेचा नवा अध्याय.... उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रपूर - नागरिकांना आरोग्य सेवा दर्जेदार आणि सहज उपलब्ध व्हाव्यात, याच एकमात्र हेतूने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात आरोग्य सेवेचे जाळे निर्माण केले. यात पुन्हा आता आरोग्य सेवेची भर पडणार असून आरोग्य सेवे…
Read moreमुल तालुक्याला मिळणार अतिवृष्टी व पूरग्रस्त मदतीचा लाभ आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तात्काळ पाठपुराव्याला यश चंद्रपूर जिल्ह्यातील १४ तालुक्यांबरोबर आता मुल तालुकाही समाविष्ट;प्रधान सचिव विनिता सिंघल यांनी शासनादेश सुधारित करण्याचे दिले आश्वासन आ.मुनगंटीवार यांचे शेतकऱ्याप्रती संवेदनशीलतेचे पुन्हा दर्शन चंद्रपूर - राज्य शासनाने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अतिवृष्टी व…
Read moreरेल्वे उड्डाणपुलास ३१ कोटींची मंजुरी.... आ.सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्द केला पूर्ण आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, मुल शहरालगतच्या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामास पहिल्या टप्प्यात ३१ कोटी रुपयांच…
Read moreसेवाभावातून मिळणारा आनंद अमूल्य — सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, : “सेवाभावातून मिळणारा आनंद हा कोणत्याही सन्मानापेक्षा मोठा असतो,” असे मत महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते ‘वयोश्री योजना’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित सहाय्यक उपकरण वाटप शिबिरात बोलत होते. हा उपक्रम भारतीय कृत्रिम अं…
Read moreएसटीईएम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी येथील नवा पालक-शिक्षक संघ (PTA) कार्यकारिणी २०२५-२६ जाहीर ब्रम्हपुरी – एसटीईएम पोदार लर्न स्कूल, ब्रम्हपुरी येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी नवीन पालक-शिक्षक संघ (PTA) कार्यकारिणी समिती ची स्थापना करण्यात आली आहे. पालक व शिक्षक यांच्या एकत्रित सहभागातून शैक्षणिक दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणे आणि …
Read moreCopyright © 2020 Vidarbhmazanews24. All Right Reserved | Designed and Developed By pRemind Art
Social Plugin